टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना लेखकाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असून, यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
आठवणीतील शाळा ..
आतापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात शालेय जीवनाला अनन्य साधारण महत्व असल्याचे चित्रपटांद्वारे, पुस्तकांद्वारे, लेखांद्वारे दिसून आले आहे. वर्तमानात शाळा कितीही कंटाळवाणी आणि नकोशी वाटत असली तरीही, आपले भविष्य मात्र त्याच शाळेच्या आठवणीने दिवाळीतल्या पंत्यांसारखे लख्ख उजळून निघते ... अशाच काही सुंदर आणि मजेदार आठवणी मी "माझ्या, शाळेतल्या १३ जूनच्या आठवणी" या लेखात मांडण्याचा एक लहानसा प्रयत्न केला आहे. :) :)
Saturday, 12 October 2013
माझ्या, शाळेतल्या १३ जूनच्या आठवणी ..
Subscribe to:
Comments (Atom)